top of page

Is coaching or self-study better for MPSC exam preparation?

Stick to the syllabus, read State level as well as UPSC books, read newspapers and Government Journals regularly.

Since its MCQ type exam, well practiced Strategy to maximize score is a must. For this, revision is must. For this in turn, proper learning is must. Learning from proper notes is must. notes must be prepared from best books and under best guidance.


यंदा आयोगाने महत्वाच्या परीक्षा जाहीर केल्या आहेत, त्यासाठी सेल्फ स्टडी करून फक्त सर्व परीक्षा द्यावी किंवा क्लास लावावा का , लावायचा असेल तर कोणता असे प्रश्न असेल.


पर्याय 1-

अधिकारी/मित्रांनी सांगितलेले पुस्तके वाचण्याचा चंग धरून स्व अभ्यास करा आणि फक्त टेस्ट सिरीज द्या- यातून काय होईल, भराभरा पुस्तके वाचून होतील, आणि परीक्षा देऊन स्व-मूल्यांकन करता येईल- तरी १ लाख पेक्षा जास्त विद्यार्थी पुण्यात असताना १०० देखील अंतिम यादीत का येत नाही ,हा प्रश्न अनुत्तरित असेल आणि स्व-अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात नक्की यश मिळते का ,मिळत असल्यास ह्यापुढील आयोगाच्या परीक्षेत मिळेल का हाहि प्रश्न आहेच.. मग काय करावे ?


पर्याय २-

कोणतातरी क्लास लावून त्यांच्या (२-३ वेळा परीक्षा देऊन उत्तीर्ण ना झालेल्यांच्या मार्गदर्शनाखाली) शिकून किमान यश मिळवावे. पण मग असे नसेल ना कि त्यातल्या त्यात क्लास वाले हि संधी समजून निव्वळ सोने उगळून घेतील हेही सत्य- त्यांना तुम्ही किती अभ्यास केलाय ह्याच्याशी काय घेणे देणे. ?


पर्याय ३-

अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकून काय नको,काय हवे हे उत्तम अधिकारी शिक्षकाने सांगावे-मी म्हणतो- कडक शिस्तीत अभ्यास करून घ्यावा

  1. परीक्षेच्या फेऱ्यात अडकलेले अनेक जण आपल्या अवतीभवती दिसतील, पण अनुभवाचा आणि वैयक्तिक अभ्यास करून घेतला जाणार असल्याने यश मिळवू शकाल, ह्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मंत्रालय अधिकारी आणि त्यांचे अधिकारी वर्ग वारंवार मार्गदर्शन-(वैयक्तिक)- करतील

  2. आपल्याला अभ्यास करावा लागेल, ह्या साठी अभ्यासिका- टेस्ट सिरीज मोफत असेल, चालू घडामोडी (अधिकाऱ्यांच्या नजरेतून) असेल, त्याचा भरपूर लाभ घ्या

  3. संपूर्ण अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शन केले जाईल, परंतु आपण आधी इतर कोणताही वर्ग केला असेल तरी आपण भूगोल, अर्थशाश्त्र, चालू घडामोडी, इंग्रजी, मराठी, राज्यशास्त्र, इतिहास, विज्ञान ह्यापैकी कोणतेही मोड्युल साठी स्वतंत्र प्रवेश घेऊ शकता. - लक्षात ठेवा , बाजारात मोफत-१०००-२००० रुपयात असे मॉड्युल्स मिळतात-पण फरकी समजून घ्या.

मग भेटा -

संपर्क whasatpp:9930075295


9 views0 comments

Recent Posts

See All

Personal mentoring for UPSC CSE

What UPSC Needs? UPSC exams is the total story of how well you present yourself-your personality test-through answer writing and Interviews. So the crux is knowing your personality and writing answers

Comments


bottom of page